लेख आवडला. पण एकूणच मुद्दाम 'अश्वेत' हा शब्द वापरून सगळी माध्यमे (अमेरिकन सुद्धा) वर्णभेद का करत आहेत ते समजत नाही. ओबामांच्या गुणवत्तेवरून त्यांना ओळखा! त्यांच्या वर्णाची वारंवार आठवण करून द्यायची काय गरज आहे?
आपल्याकडेही कोणीही काही भरीव कामगिरी केली अन् ती व्यक्ती अनुसूचित जातीची असली तर त्याचा विशेष उल्लेख केला जातो. आपण सगळे खऱ्या अर्थाने जात, वर्ण कधी विसरणार आहोत ?