आपली शंका,  लेखकांना , सुचना " नेमक्या " देण्यास उद्द्युक्त करणाऱ्या आहेत ! [ हाश्श ! जमले एकदाचे 'ऱ्या' ]

मग ते अर्धे श आणि अर्धे न असा प्रश्न पडला आहेच. ते श्र सारखेच दिसते. कधी, इंग्रजी शब्द या टंकणकात कसे लिहावेत?

फार फार आभारी आहेच ! नवनवीन प्रयोग करत आहे, या टंकणकात! हे मनोगत वाले साहेब/ मड्डम  ओरडणार नाहीत ना?

याच टंकणकात मजकुर कट कॉपी कसा करावा?