स्वार्थ दिसता माणसाचे तत्त्व बदलेरोज येथे जन्मती चार्वाक आता
वावावा क्या बात है. अगदी नेमक्या जागी घाव घातला ह्या शेराने! सर्वच शेर उत्तम आहेत पण चार्वाकाचा सर्वोत्तम!