कोंडली मी वादळे माझ्यामध्ये
फुंकरीने मात्र मी घायाळतो


फार छान ओळी. सुंदर कविता.