"का असा हटवाद पाठीच्या कण्याचा?
विनवले कित्येकदा की वाक आता
स्वप्न हळवे पापण्यांनी झाक आता
का कुणी व्हावे शहिद हकनाक आता" .... सुंदर- एकूणच गझल आवडली- आणखी येऊद्यात !