"चेहरा सारेच खोटे सांगतो
याचसाठी आरसा तुज दावतो
..
यायची असतेस तेव्हा का मला
काळ हा येणार आता वाटतो"             ... झकास !