श्रीकांत, आपण त-ट इ. घोळांची दखल आधीच घेतली आहे हे दाखवल्याबद्दल धन्यवाद. हे अधिक जिकिरीचे आणि कदाचित अधिक गोंधळात टाकणारे ठरेल की काय असे वाटते.
शुद्ध मराठी यांच्याशी सहमत आहे. अशा कृत्रिम उपायांनी केवळ गोंधळ वाढेल तेव्हा जे आहे तेच बरे आहे असे वाटते.