रोहिणी, कृष्ण कुमार, मुग्धा - उत्तर अगदी बरोबर. अभिनंदन आणि भाग घेतल्या बद्दल आभार!

कृष्णकुमार - मलाही पूर्ण गाणे कुठे नीट आठवत होते! पण माझ्या फार आवडीचं गाणं म्हणून अनुवाद करण्याचा प्रयत्न करून बघितला. प्रोत्साहना बद्दल थँक्स!