प्राधान्यमध्ये  प्रामुख्य असा अर्थ संभवतो, त्यामुळे प्राधान्यक्रम किंवा प्राथमिकता हेच शब्द अधिक समर्पक वाटतात.