मनोगतावर इंग्रजी लिपीत लिहायचे असेल तर कंट्रोल टी दाबून मग टंकन करा, मराठीसाठी परत तेच. मनोगतावर इंग्रजी ठेवून मगच बरहा
वापरता येते. ज्ञसाठी बरहात जे~ए असे टाइप करा. श्न, श् न् यात काय अडचण आहे ते समजले नाही.
सिलेक्ट-कट-कॉपी/पेस्ट---नेहमीसारखे. दुसऱ्या वेबपानावरचा मजकूर अगोदर नोटपॅडवर पेस्ट् करावा, आणि तिथून उचलून मनोगतावर डकवावा.