केवळ नावच नाही तर प्रत्यक्ष कर्तुत्व देखील सार्थ करण्यासाठी झगडण्याची, जिवाचे रान करण्याची जिद्द, जुन्या पिढीत जास्तच होती. कोणी म्हणेल की आज अशा प्रकारची शक्ती कोणासाठी / विरुद्ध वापरावी? तर याला उत्तर एकच की आज फक्त भारत ईंग्रजांच्या जोखडातून मुक्त आहे. इतर मानसिक, भाषीक, औद्द्योगीक, आर्थीक परावलंबीत्व आणि पारतंत्र्य चालुच आहे. या आणि अशाच इतर पारतंत्र्यापासून अजुनही लढा दिलाच पाहिजे. शत्रू ओळखलेच पाहिजेत. आणि सरतेशेवटी, भारताला सर्वार्थाने महासत्ता बनण्याच्या आड येणाऱ्या प्रत्येक घटकाला नेस्तनाबुत केलेच पाहिजे.
लेखकास समयोचीत तसेच दिव्य व्यक्तीमत्वा बद्दलच्या लेखाबद्दल खुप खुप धन्यवाद!!!