काचेच्या दरवाज्यावर एका बाजुने लिहिले असते - "ढकला" ( पुश) तसेच दुसर्या बाजुस लिहिले असते "ओढा" (पुल) अर्थ एकच आहे. आपल्या दुर्ष्टिकोणावर अवलंबून आहे.
न्युटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत हा केवळ जड वस्तुंपुरता मर्यादित नसून तो सजिवान्साठिही लागू होतो. जगातिल कोणतेही दोन जीव हे कुठल्यातरी बंधनाने बद्ध आहेत आणि आपण सर्व त्या परमेश्वराशीहि बद्ध आहोत. तेहे नाते बंधन म्हणजे "मैत्र जिवाचे!" मी माझा खारिचा वाटा घातला आता अन्य विद्वान काय म्हणतात ते पाहुया.