पुस्तकांची ही शोधयात्रा मनापासून आवडली. शोधाची ही कहाणी सुफळ संपूर्ण झाल्याचे वाचून छान वाटले. कथानकाची ओळख वाचून द इयर्लिंग/पाडस मधल्या ज्योडीची आठवण झाली.
गूगल
बुक्सवर 'लिटल हाऊस इन द बिग वूडस' सापडले खरे, पण - हे थोडे नाटकी/पुस्तकी वाटेल कदाचित - ते वाचून हरखून जायला लागणारी निरागस वृत्ती पुन्हा कुठून आणायची?