असे नेहेमीचे यशस्वी शब्दप्रयोग वापरायचे की झाला निबंध तयार! हाय काय अन नाय काय!

वा वा निबंधासाठी तुम्ही सगळी टाळीची वाक्ये गोळा केलीत ! आणि सगळा लेखही हाय काय अन नाय काय इतक्या सहजतेने लिहिलात.

धन्य आहे. आवडला हेवेसांनल