एक नवं संकेतस्थळ पाहण्यात आलं. दुवा क्र. १ ग्रंथालय डॉट ओ.आर. जी. ह्या स्थळावर कोंकण विभागातील विविध ग्रंथालयांमधील पुस्तकांच्या माहीतीचे संगणकीकरण (डिजटलाझेशन म्हणायचंय) करून ते ह्या संकेत स्थळावर उपलब्ध करण्याचा प्रयत्न चालू आहे. हे एक भव्य काम हाती घेण्यात आलेलं आहे. त्यां सर्वांना शुभेच्छा!
सध्यातरी हे संकेतस्थळ मराठीतून नाही आहे.