तात्त्विक, मार्मिक अशीच तुमची कविता का गझल आहे. तर्किक तसेच क्रमिक दुःख कसे येते ते फार छान वर्णन केले !!

फार फार छान, असेच चालू ठेवावे. हार्दिक शुभेच्छा !!!