इंट्रोव्हर्ट - अंतर्मुख
एक्स्ट्रोव्हर्ट - बहिर्मुख / मोकळाढाकळा?
सेन्सिंग (सेन्सिटिव्ह)- संवेदनक्षम
इन्ट्यूशन (इन्ट्यूटिव्ह) - अंतःप्रेरित
थिंकिंग - विचारी
फीलिंग - (भावुक? छे! 'इमोशनल' साठी हा शब्द ठीक आहे) भावज्ञाता
जजिंग - जोखणारा, पारखी
पर्सिव्हिंग - सूज्ञ? जाणता
ज्ञाता/ ज्ञाती
सुजाण/ सजाण (जाणिवेसहित या अर्थी)