जे गणपतीच्या, नवरात्रीच्या नावाखाली चालतं ते गांधीजींच्या नावाखाली चालू शकत नाही काय?
ही आजच्या पिढीची सेलिब्रेशनची पद्धतच आहे, या पद्धतीला आक्षेप घेण्याचा काही उपयोग नाही हे एक दुर्दैवी सत्य आहे.