"मन माझे लिहिताना भ्रमर बने

रुणझुणती, गुणगुणती लहर बने
जोजविते नादवलय मंद मला!

कमळाचे फूल निळे गीत जणू
एकेका पाकळीस ओळ म्हणू
मिळतो आशयघन मकरंद मला!
"             ... व्वा - प्रदीपजी, कविता अतिशय आवडली, नेहमीप्रमाणेच !