"हट्ट का उत्तराचा उगा?

प्रश्न रेंगाळलेला बरा ॥

विश्व खोटे जरी भोवती,
शब्द मी पाळलेला बरा ॥"                  .... मस्तच, गझल आवडली- पुढच्या गझलेसाठी शुभेच्छा !