"तू दिशा जाणून वळण्याचा न काही फायदा
वाट ज्यावर चालशी तू, ती वळावी लागते
..
माणसाचे मूल्य सांगा काय या धरतीवरी?
कावळा शिवण्यासही चीता जळावी लागते"       .... हे विशेष आवडलं ! तुमच्या गझला कुठे वाचायला मिळतील ?