परस्पर बंध, सामायिक बंध [परमेश्वराशी] आणि परस्परसापेक्ष हि तीन लक्षणे असतात, असा त्रोटक अर्थ निघतो.
ठिक आहे. सर्वच मैत्री करतात, नाही का? म्हणजे प्रत्येकाने खारीच्या वाट्याचे जरी योगदान दिले तरी, " मैत्री " विषयावर एक हँडबुक छोटेखानी संदर्भ पुस्तक तयार व्हायला काहीच हरकत नाही. कोणीतरी "तज्ञ" व्यक्तीने / व्यक्तींनी इथे वर एका ओळीत जसे ५ ओळींबद्दल १ ओळ तयार केली, तसे प्रत्येकाच्या [ जमल्यास ] लेखाचे संक्षीप्त स्वरुप सारखे काढत राहिल्याने, "वचनात्मक मोती" वेगळे करता येतील. बरोबर? सर्व तज्ञांना नम्र विनंती !