त्यावर थोडी तुपाची फोडणी (जीरे, हिंग , कधीलिंब पानं चुरून, हिरवी मिरची बारीक तुकडे तडतडेपर्यंत ) घातल्याने फारच सुंदर चव येते. हिरवी मिरची असल्याने लाल तिखट स्किप करू शकतेस.