आपण अस करूया का.... आपल्या मराठीच्या ज्वाजल्य अभिमानामुळे महाराष्ट्र देश स्वातंत्र्य होण्यासाठी एक लढा सुरू करूया का? मला वाटत की हा परप्रांतीयाचा प्रश्न महाराष्ट्र स्वतंत्र झाला आणि ताबारेशा घट्ट आवळली तरच सुटेल.   काश्मीर सारखेच बेळगाव प्रश्ना वरून कर्नाटकाशी युद्ध पुकारता येईल.  

 महाराष्ट्र स्वतंत्र झाला की पुणे/ठाणे/सोलापूर जिल्हा स्वातंत्र्याची तयारी आहेच.....