जगात घडणाऱ्या घटनांबद्दल विद्यार्थ्यांच्या विश्वात काय अनुभव येत असतील ते त्यांच्या भूमिकेतून व्यक्त करण्याची कल्पना आणि त्याची मालिका बनवण्याची कल्पना आवडली.

भोवताली घडणाऱ्या घटनांकडे नर्मविनोदी दृष्टीने पाहण्याची पद्धत नवी वाटली.