परस्परसापेक्ष हे त्या प्रश्नाचे उत्तर म्हणून नव्हे तर द्रुष्टिकोणाबद्दल लिहिले आहे. क्रुपा करून मैत्री परस्परसापेक्ष असते असे समजून घेउ नका.
बाकी मैत्री ही सर्वसमावेशक असते. आपण सर्वच एकमेकांचे मित्र असतो. फक्त नाव - पत्ते इ. माहिती होइ पर्यंत अनोळखी असतो. पुढे हे बंध द्रुढ होउन नाते अधिकच गंभीर व गहन होते.