आरतीमधील पहिल्या कडव्यात एक दुरुस्ती आहे.
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा।
त्रिगूणी अवतार त्रैलोक्य राणा ।
नेति नेति शब्द न ये अनुमाना ।
सुरवर मुनिजन योगी समाधिले ध्याना ॥
म्हणजेच - दत्ताच्या ध्यानात सुरवर मुनिजन आणि योगी समाधिस्थ आहेत.
बाकी भटका ह्यांनी अर्थ दिला आहेच.