१५ ऑगस्ट १९४७ ला शारिरीक, भौतिक स्वातंत्र्य मिळाले, मानसिक, आर्थीक, भाषीक गुलामगीरी चालुच नाही का? कोणत्या राज्यात त्या त्या भुमिपुत्रांशिवाय इतर अब्जाधिष दिसतात? महाराष्ट्र हे एक "मॉडेल स्टेट" होते. याचा अभ्यास करता करता ते एक "इम्मॉडेस्ट स्टेट" कोणी केले? केस ओढल्यावर वेदना होतेच आणि ते तुटतातच, मानसशास्त्राचे " दुःखी होणे न होणे आपल्या हातात असते, दुःख देणाऱ्याच्या नाही" असले नियम इथे लागू पडतात? हे फक्त एक भौतीक तोट्याचे दर्शक उदाहरण म्हणून घ्यावे. " ट्रेडर हॅज नो कंट्री---थॉमस जेफरसन" हे विधान २६ नोव्हेंबर ला कोणी सिद्ध केले?

धन्यवाद.