दाक्षिण्य आणि दक्षिण दिशा याचा काही संबंध असेल असे मला वाटत नाही. दाक्षिण्य हे संस्कृतातले 'ल्यबंत' देखील नसावे.

दक्ष=सावधान, दक्षता=सावधानता, या अर्थी स्त्रीचे अवधान = स्त्री दाक्षीण्य असे असावे.

तज्ञमत जाणावे.

धन्यवाद!