फारच छान कविता करता, कविजी आपण! स्पष्टीकरणासहित कवितेने, सामान्य ज्ञानात भर पडली. श्री. शिवाजी महाराजांच्या जास्तितजास्त सरदारांचे पराक्रमांसहित नावे कुठे वाचावयास मिळतील?

धन्यवाद!