तुमचे हे वेड मला समजू शकते कारण मी ही अशीच एक वेडी आहे.
या सर्व पुस्तकाची मला नावे मिळू शकतील का?(मराठी आणि मूळ इन्ग्लिश). ही पुस्तके मला कुठे मिळू शकतील?
पाडस मी शाळेत असताना वाचले ते मला इतके आवडले की मी ते बारा तेरा वेळा वाचले. जोडी हा माझा खास मित्र झाला.
काही दिवसापूर्वी खूप शोधाशोध केल्यावर मला द ईयर्लिग मिळाले. ते वाचून राम पटवर्धन यानी किती सुरेख अनुवाद केला आहे याची जाणीव झाली.
कृपया मला या पुस्तकाची माहिती पाठवा.
राजसी