मराठी म्हणून काही चूक नाही म्हणजे त्यातले सर्व शब्द मराठीच आहेत... पण काय रचना कसे यमक? बिमोड....माफ करा 'बीमोड' काय? उगाचच ! 'र' ला 'र' 'ट' ला 'ट'....आपलं 'ड' ला 'ड'....