वेड असावं तर असं, असं तुमचा लॉरा-शोध बघून वाटलं. मी लहानपणी खुप पुस्तके वाचली. आणि शिव्याही खाल्ल्या.
त्यात लो. टिळकांचे चरित्र "दुर्दम्य" आणि डॉ. आनंदीबाई जोशींच चरित्र "आनंदी गोपाळ" यांचं पारायण केलं होत. पण त्यावेळी झेरॉक्स काढावी हे सुचलं नाही. यापुढे करेन.
धन्यवाद !