प्रतिसादाची दखल घेतल्याबद्दल धन्यवाद भूषण. तुमचा थोडासा गैरसमज होतोय. गणपती/नवरात्राच्या नावावर जे चालतं ते गांधीजींच्या नावावर चालू शकत नाही काय हे वाक्य क्रांतिकारक वगैरे नसून उपरोधिक आहे. माझा मुद्दा आणि दृष्टिकोण पुढच्या वाक्यातून स्पष्ट होण्यासारखा होता.

असो. ऋ असा लिहितात : Ru