हॅम्लेट, आपली परवानगी न घेता परस्पर प्रतिक्रिया देतो आहे याबद्दल क्षमस्व !
श्रीराम लागू यांनी भारताची संस्कृती महान आहे असे विधान करणे हा विरोधाभासाचा कळस आहे. त्यांचा जो इतिहास ऐकायला मिळतो त्याच्या पार्श्वभूमीवर!
इतिहासाची पार्श्वभूमी स्पष्ट करा...
दुसरे म्हणजे हे वाक्य सामना चित्रपटातल्या पात्राच्या तोंडी अर्थात श्रीराम लागू नावाच्या कलाकाराच्या तोंडी विजय तेंडुलकर नावाच्या कथा-पटकथाकाराने घातलेले आहे, त्यामुळे हे लागूंचे व्यक्तिगत मत नाही. (याचा अर्थ असा मुळीच नाही की लागूंचे व्यक्तिगत मत तसे नसावे. असेलही.) मात्र आपला मुद्दा स्पष्ट करावा ही विनंती.
माझ्या मते हॅम्लेट यांना संस्कृती किती महान आहे एव्हढेच सांगायचे आहे. कोण सांगते आहे ह्या पेक्षा काय सांगते आहे हे अधिक महत्त्वाचे नाही का? निदान हॅम्लेट यांच्या उपरोक्त विधानात?