अश्या अध्यात्मिक निरुपणांच्या उपस्थितीने मनोगत. कॉम च्या उच्चदर्जाची प्रचिती येते.

लेखकाचे आणि मनोगत नामक व्यासपिठाचे शतशः धन्यवाद !

जाहिरातीच्या युगात अशी कस्तुरी मनोगतावर दडलेली आहे याचा सुवास दुरदुरपर्यंत पोहोंचवलाच पाहिजे.