ही सरकारी मराठी आहे.
या घोषवाक्यांसाठीही बहुदा निविदा काढली असावी. त्यात 'कट प्रॅक्टिस' झाली असणार आणि मग त्यातून असेच मराठी प्रसवणार.
मिलिंदराव, या अशा मंडळींचा बीमोड कसा करायचा हा चर्चेचा प्रश्न करून टाका