मनोगतावर लिहिलेल्या लेखाला/ कवितेला असा प्रतिसाद मिळाला की लेखकालाही ब्रह्मानंद च होतो हा मुद्दाही विसरलोच की !
असो, प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद !