'बाऊचा भुआ करणं' हा कदाचित वाक्प्रचार होऊ शकेल, म्हण निश्चीत नाही.

' पराचा कावळा करणं ' हा वाक्प्रचार आधीच अस्तीत्वात असताना, 'बाऊचा भुआ करणं' हा वाक्प्रचार रूढ / प्रचलीत होण्याची शक्यता कमीच.

प्रयत्न स्तुत्य आहेच.