एकंदरीत वाचनात मागे पडल्यामुळे हा सुरेख लेख वाचायचाच राहून गेला. त्यामुळे बरीचशी विशेषणे हातातून गेली...छान. असेच लिहा.अवांतरः धामण असली तरी १०-१२ फूट? असेल बुवा!