धन्यवाद पल्लवी तुपाच्या फोडणीची आठवण करून दिल्याबद्दल. पूर्ण विसरून गेले होते. पूर्वी मी मुळ्याच्या कोशिंबीरीत तुपाची फोडणी घालायचे. यातही घालून पाहीन!