दक्षिण म्हणजे अनुकूल.  स्त्रीदाक्षिण्य म्हणजे स्त्रियांना अनुकूल अशी भूमिका.  दिशा आणि उजवा या अर्थांचा इथे काहीही संबंध नाही. पुरुषदाक्षिण्य दाखवायला स्त्रियांची हरकत नसेल तर तोही शब्द जरूर वापरावा. पाश्चात्य देशांतही ही संकल्पना आहे, तिथे अर्धनारीनटेश्वर कुठे आहे?