कुटनिती, उगाळून उगाळून पिलेल्या राजनितीज्ञ मंडळींबद्दल वैयक्तिक दोषारोप करण्यापुर्वी, समिक्षकांनी, विश्लेषक बुद्धी वापरली तर त्यांना असे देखिल दिसुशकेल की, एखाद्या कृत्रीम दुर्घटने मागे असणाऱ्या, चिथावणीखोर शक्तींचा आणि दुर्घटनेत प्रत्यक्ष कार्यरत शक्तींचा / कंटकांचा  शोध, निश्चिती आणि उपाययोजनांचा एक भाग म्हणून देखील अशी वक्तव्ये दिली जातात.

धन्यवाद!!