कवी भूषणजी, कविता उत्कृष्ठच आहे, शुभेच्छा, भविष्यासाठी दिल्यात. प्रतिक्रिया फारच तांत्रिक झाल्याने, संभ्रम निर्माण झाला असावा.

कवी भूषणाचे आदर्श डोळ्यापुढे सतत असतील तर यश देखील लवकरच मिळेल.