शुभेच्छांबद्दल आभारी आहे. कोडे रचण्याचा पहिलाच प्रयत्न होता त्यामुळे सोपे-कठीण ह्याचा नीटसा अंदाज नव्हता. पुढील खेपेस काठिण्य वाढवण्याचा प्रयत्न करीन.