इथे व्यक्तिगत निरोपाची सोय नाही, म्हणून इथेच नावे सांगते.
मराठी पुस्तके, राजा प्रकाशन, माहीम, ( फोन : ४३००४०३ ) यांनी पुनःप्रकाशित केली आहेत. मोठ्या रानातले छोटे घर, उमलती कळी, एक होते सरोवर, आनंदीआनंद गडे.
इंग्लिश नावे : लिटील हाऊस इन द बिग वूडस्, लिटील हाऊस ऑन द प्रेअरी, फार्मर बॉय, ऑन द बँक्स् ऑफ प्लम क्रीक, बाय द शोअरस् ऑफ सिल्वर लेक, द लाँग विंटर, लिटील टाऊन ऑन द प्रेअरी, दीज हँपी गोल्डन इयर्स्... Harper Trophy Books