आपणही असेच होतो. फक्त फरक इतकाच आहे की त्यावेळी इलेक्ट्रॉनिक वस्तू कमी होत्या, आता वाढल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक पीढीला, पुढची पिढी हुशार वाटते. आपल्या आई-वडीलांना "आपण" सुद्धा त्यांच्यापेक्षा हुशार (? ) वाटत असणारच !
काय म्हणता ?