डॉ. कुमार सप्तर्षी, सत्याग्रही [विचारधारा] या मासिकाचे संपादक हे गांधी स्मारक भवनाचे [सर्वेसर्वा? ] अध्यक्ष आहेत. त्यांच्या निदर्शनास आपण वरील बाब आणून द्यावी. त्यांचा पत्ता : क्रांती निकेतन, १४६८ सदाशिव पेठ, एस. पी. महाविद्यालयासमोर, पुणे ४११०३०. दूरध्वनी क्रमांक २४४६१४०९,२४४७५८६६