गात्रीं तंत्रीची ये तार
स्पर्श-वेदनें साक्षात्कार
तंत्री म्हणजे सतार.
सर्वांगात सतारीच्या तारा झंकारत असल्यासारखा अनुभव आला. हा अनुभव कुणीतरी कलाकाराच्या कुशलतेने केलेल्या स्पर्शाच्या संवेदनेतून जागृत झाला. असे म्हणायचे आहे.