म्हणूनच पुरुषाची ब्रह्मावर माया असते! (बायको) (हे म्हणण्यात जरा जास्तंच पुरुषदाक्षिण्य दाखवतेय नाही का मी?) आणि ब्रह्मावर माया (पैसा) अवलंबून असते! (बॉस) असं असेल का?